स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : बीड गावात सोन्याचा पाऊस?

1,786,549
0
Published 2017-01-19
कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यात बीड हे गाव आहे. तुळशी आणि भोगावती या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलं आहे. सध्या हे गावं इतर गावाप्रमाणे वाटत असलं तरीही या गावाने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. कारण या गावात परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो, असं या गावातील लोक सांगतात.

All Comments (21)
  • @saurabhbunage
    यालाच म्हणतात इतिहास ..महाराष्ट्र भारत ..गर्व नाही तर अभिमान आहे
  • @Riaan5609
    नुसताच नाही सांगत माझा देशाला सोनें ची चिडीया आज पण आहे ती सोने ची चिडीया🇮🇳🇮🇳😍😍😘😘
  • Ekhadyachya gharat dhan milale tar te sarkar che aani RDX milale tar te aaple. Wah re wah sarkar
  • @sharadingle580
    या गावात संशोधन व्हायला पाहिजे...
  • @jyotibadhe2129
    तसं पाहिलं तर ज्योर्लिंग जेथे तेथे अशी ,च बात आहे।
  • जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करतीहे बसेरा वो भारत देश हे मेरा
  • पक्षी काय मानस आहेत काय पैसे खायला वी विष्टेतुन विघायला
  • @Xtremeamol
    Maj he gaon ahe I'm proud of residence of it
  • साक्ष आहे बीड की सोण्याचा धूर माझ्या भारतात निघायचा याला पुरावा द्यायची गरज उरत नाही.
  • @ganeshpune258
    गावकऱ्यांनी ही नाणी मोडू नयेत या नाण्यांचे मूल्य या सोन्यापेक्षा कितीतरी पट आहे आणि होईल.