Beed loksabha : पंकजा मुंडे समर्थकांना गेवराई, बीडची भीती का सतावते? तीन टक्के मते मिळाली तर काय?

Published 2024-05-18
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये परळी आणि आष्टी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळेल असे म्हटले जात आहे मात्र बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघाची पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना भीती असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघात नेमकं काय होऊ शकतं यावर आपण या रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत.

All Comments (21)
  • @user-if5qq2dq7k
    येणार तर बजरंग सोनवणे निवडून येईल जय हो
  • @VKpatil56
    माजलगाव तालुक्यात बजरंग बप्पा सोनवणे यांना 50,000 हजार ची लीड भेटेल
  • केज मधून बपाला 35 ते 45 हजार च लीड राहील
  • अब की बार
    चिक्कीताई ससुराल
    बजरंगबप्पा ठासुन विजयी होणार
  • @user-td4kw1nr8q
    बजरंग बाप्पाच विजयी होणार
  • आष्टी मतदार संघामध्ये बजरंग बाप्पा यांना पाच ते दहा हजाराचे लीड राहणार आहे
  • आम्ही गेवराई करांनी कोणत्याही नेत्याचे ऐकले नाही बरेच लोक बोलले एवढ्या वेळेस तुतारी
  • आता लाखावरून हजारावर आले का विजय फक्त तुतारीच
  • @mahadeogund232
    केज मध्ये बजरंग बल्ली की जय
  • 40/45 हजार फक्त बीड तालुका ग्रामीण भागातून तुतारी लीड आहे शहरातून किमान 25 हजाराची लीड येईन अस वाटतय
  • @Mohankendre983
    प्रादेशिक भाजपा व RSS कोर कमिटीची रिपोर्ट बघा. त्यांनी बीड मतदारसंघाचा सर्वे करून पंकजा पालवे चा 17000-45000 मतांनी पराभव होईल निश्चित केला आहे. वाटल्यास चॅलेंज हिमत आसल तर. पंकजा पालवे पराभूत झाल्या आहेत. चॅलेंज के साथ.
  • @Sonu_nigam_17
    माजलगाव मध्ये 40000 लिड बप्पा आहे
  • @iqbalbaloch5524
    आष्टी मतदारसंघात मराठा बहुल गावे खूप आहेत. आष्टी मध्ये खूप चांगली लीड मिळणार आहे बजरंग बाप्पा ना.
  • @mahadeogund232
    बीडची निवडून जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे बंजरंगबल्ली की जय
  • वंजारी समाजाला जात कळती.. मराठ्याला नाही कळत नाही का??
  • ठासून येणारा बप्पा ठासून


    येणार बहु मतांनी ते पण


    नेते डजन भर असले तरी काय फरक पडणार नाही


    परळी चे काय झाले बोगस मतदान झाले त्याचे
    पोट निवडणूक कधी आहे