हा आवाज येतो कोठून ? भिती सगळीकडे, उत्तर मिळत नाही, चर्चा मात्र चोहीकडे | Tarun Bharat

537,682
0
Published 2023-03-14

All Comments (21)
  • शंभर टक्के तरुण मुले असतील स्पिकर लावून मज्जा करत असतील आणि कोणी आल्याची कुणक लागली की पळून जात असतील
  • सर्वांनी हिम्मत करून एकत्र मिळून पहावे,
  • तरुण भारत किंवा दुसऱ्या मीडिया टीम ने स्टिंग ऑपरेशन करावे👏👏👏👏
  • हे दात पडलेले कोल्हा आहे .आमच्याकडे याला भालू म्हणतात..करण आमच्याकडे हे दर 15 दिवसांनी असे आवाज ऐकू येतात.
  • @rajendrajadhav8952
    ज्या वेळी आवाज येतो त्या वेळी गावातील वात्रट कार्टी कुठे आहेत हे पहाणे . त्यांचा शोध घेतल्यास हा विषय संपुण जाईल....
  • @hingmirekalpu
    प्राण्यांची जगा माणसाने घेतल्यावर असेच भुतासारखा आवाज येथील लोकांन
  • मी एक वन्यजीव छायाचित्रकार आहे मला असे अनुभव खूप आले आहेत जेव्हा आम्ही रात्री फोटोग्राफी ला जातो तेंव्हा,आपल्याला जंगल जेवढं दिसत तेवढं नसत जंगल खर रात्री सुरू होत त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती नाही निशाचर प्रकारचे खूप प्राणी आहेत ते फक्त रात्रीच बाहेर पडतात मी 100% सांगू शकतो हा आवाज कोणत्या प्राण्याच्या आहे हा आवाज गोल्डन जॅकल या प्राण्यांच्या असू शकतो आणि थोडी शक्यता तरस प्राण्याचा असू शकतो कृपया अंध्रध्देच्या बळी पडू नका हा आवाज कुटल्या भुताचा नसून त्या दोनिपेक्की एका प्राण्याचा आहे
  • @pavanghargi
    कृपया या तलावाजवळ मद्यपान करू नका आणि गावकऱ्यांमध्ये कहर करू नका. शांत राहा आणि आनंदी राहा लोक तुम्हाला भुते समजत आहे.. आणखी काय वाईट मार्ग!!
  • यावर लवकरात लवकर मार्ग काढून लोकांच्या मनातील भिती धूर करने महत्त्वाचे...
  • हे काम काही तरुण मुले पण सर्वाना घाबरवण्यासाठी करत असतील. अफवांवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना बोलवा सर्व उघड होईल.
  • @aartijadhav6730
    हे एकदम सत्य आहे मी पण हा आवाज 15 वर्ष अगोदर आमच्या गावात एकलेला आहे अगोदर आम्हाला पण असेच वाटायचे की हा पक्षी किंवा प्राणी असेल पण एका दिवशी रात्री 8 वाजताच्या सुमारास माझ्या घरा समोर आवाज आला मी घरामध्ये समोरच बसलेलो होतो तरी सुद्धा मला काहीही दिसले नाही आणि तो आवाज एक सेकंद मध्ये अंदाजे 150 ते 200 मीटर एवढ्या दूरवर यायचा एवढ्या फास्ट कोण जाऊ शकतो कुठला पक्षी की प्राणी ?
  • बेळगाव म्हणजे कर्नाटक मध्ये एकदम आपलेच मराठी बांधव आहेत आपल्या महाराष्ट्र तच पाहू पाहिजे च
  • बंद करू शकत नाही आवाजाची भीती ! अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दुटप्पी निती!
  • हे कोणी तरी मूद्धाम करत असणार हे काम नक्कीच टारगट मुलांचे असणार कारण आमच्या कडे अशी घटना घडली होती पण ती अशी होती की आमच्या घरांवर दगड पडायची आम्ही सूद्धा खूप घाबरलो होतो आम्ही रात्र रात्र जागून काढलेल्या आहेत पण नंतर सोडून दिले मग नंतर समजले की गावातीलच मूले होती
  • @girishpande8255
    हा एका बिज्जू नावाच्या प्राण्याचा आवाज आहे. तो जमिनीखाली राहतो.
  • Jai Shree Ram Ji. Jai Shree Hanuman Ji. 🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊
  • दात पडलेला कोल्हा असं ओरडतो... आमच्या गावाकडे चला रोज असे आवाज ऐकायला भेटतात.... काय सगळा खुळ्याचा दरबार आहे..... उगाच भलत्याच आफवा.....
  • या प्रकरनाचे पक्के उत्तर पाहिजे असेल तर ज्योतीकॉलेजचे तज्ञ प्रोफेसराना एक आठवड्यासाठी पाठवावे हि विनंती!