विरगळ, सोन्याची नाणी आणि शिलालेखांचं रहस्यमय गाव । कसबा बीड | Mystery of Beed Village in Kolhapur

22,612
0
Published 2021-05-09
विरगळ, सोन्याची नाणी आणि शिलालेखांचं कोल्हापुरातील रहस्यमय गाव । कसबा बीड

कोल्हापुरातील कसबा बीड हे गाव इतिहास अभ्यासकांसाठी आजही रहस्य बनलं आहे. या गावात प्राचीन सोन्याची नाणी, शेतात वीरगळ, सतीशिळा, स्तंभशिळा
शिलालेख या गावात सापडतात.


www.FesliyanStudios.com/ for the background music.

All Comments (21)