Ravindra Dhangekar on Car Accident : अपघाताचं प्रकरण पैसे घेऊन दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

333,869
0
Published 2024-05-20
#abpmajha #abpमाझा #marathinews #pune #ravindradhangekar #abpmajha #abpमाझा
#maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #nashik #thane #mumbai #kalyan
Video Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor

Lok Sabha Election 2024 5th Phase Voting Live Updates | Nashik Polls | Dhule Lok Sabha Voting | Mumbai Polling Live Updates | Thane Voting Updates | Palghar Lok Sabha Voting | Kalyan Dombivli Poll Updates | मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक धुळे पालघर लोकसभा मतदान | लोकसभा निवडणूक 2024 पाचव्या टप्प्यातील मतदान लाईव्ह

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: www.facebook.com/abpmajha/

Twitter: twitter.com/abpmajhatv

Instagram : www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-anan…

Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.st…

All Comments (21)
  • अगदी बरोबर आहे रवींद्र धंगेकर यांचं पैसे वाल्याला एक न्याय आणि गरिबांना एक न्याय
  • @piyushr2588
    धंगेकरने महाराष्ट्र काँग्रेस पून्हाला उदयाला आणली. पुण्यातील भाजपाई जनता सुद्धा धंगेकरला फुल्ल सपोर्ट करते यात दुमत नाही.
  • @Raj-nc4vl
    धन्यवाद धंगेकर साहेब.. हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.. हे लोकं दबाव कमी झाला की लगेच प्रकरण मिटवून टाकतील..
  • @sushantkhot2381
    धंगेकर कामाचा माणूस❤❤
  • @vishaldhote9130
    दंगेकर साहेबाचं खरे पोलीस पैसे घेऊन दाबत आहे प्रकरण याला कुठे शांत बसता कामा नये हा आरोपी जेलमध्ये गेलाच पाहिजे
  • @iqbalwankar
    उद्या समजा बिल्डर ला अल्पवीन मुलाने गाडीने उडवलं आणी बिल्डर त्यात मरण पावला तर त्या आरोपी ला तुमी 48 तासाच्या आत जमीन मंजूर होईल का...? पूणे करांनो अजून वेळ गेलेली नाही, आरोपीला, आणी त्याच्या वडिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे..
  • पोलिस आयुक्त काय शेट उपटतोय का.
  • धंगेकर साहेब अशा बद्दल अम्हाला तुमचा आदर वाटतो.
  • धंगेकर साहेब, आपण जो अन्यायाविरुद्ध लढा सुरू केलेला आहे त्याबद्दल आपल्याला सलाम!🙏 आय टी क्षेत्रातले दोन नामवंत व्यक्ती ज्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल होते, त्यांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला. धनदांडग्या, संस्कार नसलेल्या, असंवेदनशील मनोवृत्तीला योग्य ती कारवाई होऊन आळा बसणे काळाची गरज आहे. नाही तर पुढे पुणे पुण्यनगरी हे फक्त इतिहासातच ऐकावं लागेल.
  • @virajprabhu1153
    ज्या न्यायाधीशाने जामीन दिला त्याचा पण जाहीर नागरी सत्कार करा.
  • @sagarpatil1646
    .....म्हणून पुणेकर म्हणतात निवडून येणार धंगेकर 💯✋🏻🇮🇳
  • @vikasshinde6805
    ग्रेट धंनगेकर साहेब आवाज उठवल्या बद्दल...🙏
  • डान्स बार बंद करणाऱ्या आर आर पाटील यांची आठवण झाली
  • महाराष्ट्राचा बिहार केलय हे शिंदे सरकारने ...
  • @MintSkill
    ज्या निष्पाप व्यक्तींनी ह्या ॲक्सिडेंट मध्ये त्यांचा जीव गमावला, ते नक्कीच गरीब असणार... त्या ठिकाणी सौ. फडणवीस असत्या तर गृहमंत्री फडणवीस यांनी योग्य न्याय केला असता... देव करो असाच एखादा ॲक्सीडेंट शिंदे किंवा फडणवीसां च्या कुटुंबात झाला पाहिजे... 🙏🙏🙏🙏🙏
  • @medic_123
    फडणवीस याच साठी द्यायचे का मत तुम्हाला
  • महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास राहिला नाही ह्याला गृहमंत्री जबाबदार आहे 🙏🙏
  • @sunilkadu5762
    कोर्टावर पण शंका आहे कोर्टाला राग आला असेल तर सिद्ध करा