Budget 2024: Nirmala Sitharaman यांनी GST, Income Tax आणि सोने-चांदीच्या दराबाबत काय घोषणा केल्या ?

132,082
0
2024-07-23に共有
#BolBhidu #Budget2024 #NirmalaSitharamanBudget

गेली १० वर्ष संसदेत मोदी सरकारचे बजेट मांडण्यात आले पण यावेळेस पहिल्यांदाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NDA च २०२४-२५ साठीच बजेट मांडले. महागाईचा दर ४ टक्क्यांच्या आसपास राहिलेला असल्याने अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. जगभरात आर्थिक आघाडीवर असलेली अस्थिरता याचासुद्धा प्रभाव अर्थसंकल्पावर दिसून आला.

गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत केल्याचं आणि करणार असल्याचं अर्थमंत्रानी स्पष्ट केलेलं आहे. रोजगार, कौशल्य विकास, लघु- मध्यम उद्योग व मध्यम वर्गासाठी नवीन योजनासुद्धा सरकारने आणल्या आहेत. हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: bolbhidu.com/

コメント (21)
  • @Dharmik457
    हा अर्थसंकल्प - देशाचा विकास, जनतेला थोडा आराम : ❎ जुमल्यांच्या यादीत वाढ : ✅
  • @Techtalksuday
    Tax हे अमेरिका सारखे आणि Facilities Burundi सारखे कोण कोण सहमत आहे
  • बजेट थोडक्यात देशाचे बजेट❌ बिहार आणि आंध्रचे बजेट✅ सगळ्यात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे अपमानास्पद वागणूक. सर्वसमण्यवर टॅक्सचा बोजा वाढवला. शेतकऱ्यांना बजेटमधून कोणतीही प्रभावी योजना आणलेली नाही
  • बजेट आहे की फालतुगिरी... ना गरिबाला,शेतकऱ्याला काही दिले...ना टॅक्सपेयर ला काही दिले...
  • @sam_babar
    हा अर्थसंकल्प अंद्रप्रदेश आणि बिहार साठीच होता असे वाटत आहे... खुर्ची बचाव अर्थसंकल्प
  • शेतकरी ची त वाट लावली रे भाऊ. जनता शिकवीन धडा महाराष्ट्र मध्ये.
  • लाडकी बहिण, लाडका भाऊ, scheme कशाच्या जोरावर आल्या ते आता सर्व सामान्य माणसाला कळेल.. सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न होता इतकं पैसा आणणार कुठून.. तुमचाच पैसा तुम्हाला.. घ्या.. फक्त नाव यांचं...😂😂😂
  • शेतकऱ्याची फक्त बनवाबनवी चालू आहे भाऊ😂😂
  • @Columbusvvv
    अर्थ संकलपात गाजर मिळालं
  • बजेट म्हणजे टॅक्स गोळा कसा करायचा याभोवती फिरत आहे
  • @anilurade3747
    फालतू सरकारच फालतू बजेट
  • सर्वात आधी मी निर्मला ताईंचे अभिनंदन करतो कारण पुरेसे पैसे नसताना सुद्धा त्या election लढल्या आणी निवडून पण आल्या ..पैसे नसल्यमुळे त्या कांदा पण जेवणात खात नाहीत ...इतका त्रास त्या आपल्यासाठी सहन करत आहेत आणि आपण नुसते पैसे पैसे करत आहोत..😁😁😁
  • फालतू बजेट कुणालाच काय nahi😅😅😅😅
  • @classmate1591
    सोन्यावर कस्टम ड्युटी 10 %वरून 6%वर कमी केली आहे म्हणजे फक्त 4%🤣🤣🤣,काही लोकांना गैरसमज झाला आहे की 6%कमी केला आहे
  • मी BJP चा कट्टर समर्थक आहे पण यापुढे भाजप ला कधीही मत देणार नाही शेअर मार्केट ची वाट लावली मोदी ने 4 जून ला पण असच केल यांनी
  • @gopalmore3922
    शेतकरी कर्ज माफी नाही केली, विधानसभा निवडणुकीत हिसका दाखऊ. 💪
  • आजच्या बजेट मधे काहिच नाही,जुन्याच योजना परत परत आणण्याचा प्रयत्न केला आहे, सरकारी संस्था खिळखिळी करण्याचि प्रयत्न
  • आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!