Dharmaveer 2 मध्ये Anand Dighe यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग पहायला मिळणार ? स्टोरी काय असू शकते ?

117,261
0
Published 2024-07-22
#BolBhidu #Dharmaveer2 #AnandDighe

धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, पोस्टरवर असलेल्या या शब्दांमुळे धर्मवीर २ या पिक्चरबद्दलची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर टिझर आला, ज्यात आनंद दिघेंना एक मुस्लिम महिला राखी बांधायला येते आणि ते तिचा कौटुंबिक प्रश्न अगदी तिच्या घरी जाऊन सोडवतात हे दिसलं आणि मग आला धर्मवीर २ चा ट्रेलर. ज्याची सुरुवातच आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग, सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग... या आनंद दिघेंच्या वाक्यांनी होते.

त्यानंतरच्या दृश्यांमध्ये आपल्याला बाळासाहेबांचा एक संवाद दिसतो, आनंद दिघेंची हिंदुत्वाबद्दलची भूमिका दिसते, ते जेलमध्ये असल्याचं दृश्य दिसतं, त्यांच्या मृत्यूबद्दलचा एक प्रश्न दिसतो आणि आनंद दिघे-एकनाथ शिंदे यांच्यामधला६ हिंदुत्वाबद्दलचा संवादही. पण धर्मवीर २ मध्ये आनंद दिघे यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग बघायला मिळू शकतात ? धर्मवीर २ मध्ये नेमकं काय असू शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: bolbhidu.com/

All Comments (21)
  • प्रत्येक जण राजकारण करतो पण प्रत्येक राजकारणी धर्मवीर आनंद दिघे सारखा नसतो 🚩🚩🚩🚩
  • @ajayk7594
    प्रतेक दाढीवाला दिघे साहेब नाही होऊ शकत काही गद्दार पण असतात 😂😂
  • @Sms98765
    Movies जरी दिघे साहेबावर असली तरी यात ९०% शिंदेच असणार 🤣
  • दिघे साहेब यांच्या सारखं कुणालाच जमणार नाही 🚩🚩
  • @agam000
    यांना वाटतं जनतेला जातपात, ऐतिहासिक वस्तु, चित्रपट इ. च्या माध्यमातुन भावनिक बनवून मत मिळतील😂
  • @SdhDmh-ji5wq
    दिग्दर्शक -प्रविण तरडे❌ एकनाथ शिंदे✅ निवडणूकी साठी केलेली जाहिरात
  • @ssadd_shiva
    एकनाथ शिंदे यांची PR team आली होती वाटत bolbhidu कडे.....😂😂😂 कारण आज जेवढे साहेबांचे किस्से सांगितले ते.... पहिल्या सिनेमा वेळेस सुद्धा सांगू शकले असते 😊😊😊
  • हिंदू धर्माचा अभिमान होता, आहे, राहील. धर्मवीर 2 जाऊन बघू. मतदान चुकून पण पिक्चर ने प्रभावित होऊन करणार नाही...😂
  • संजय राऊत यांनी मुलाखत घेतली त्यावेळी स्वातंत्र्य होत पत्रकारांना आणि ते शिवसेनेत नव्हते त्यावेळी पण आता मोदी शहा अशी मुलाखत तरी देतात का???
  • चित्रपट विधानसाभेची तयारी आहे.
  • आनंद दिघे साहेब यांचा मृत्यू कसा झाला हे श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राजीव खांडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आहे हार्ड अटॅक नी मृत्यू झाला असं सांगितलं होते मगं आता सिनेमा प्रश्नःन विचारता
  • आनंद दिघे साहेबांचा मूवी बघणाऱ्यां सर्वांनी ठोका like 🙏❣️
  • मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणे.....बाकी काही नाही
  • चित्रपटांच्या माध्यमातून जाहिरातबाजी 😂. विधानसभा येतेय 😅❤
  • हा मुव्ही फक्त आणि फक्त दिघे साहेबांसाठी बघणार आहे ! जय महाराष्ट्र साहेब !
  • बरोबर निवडणुकीपूर्वी आणली मूव्ही 😂😂😂
  • हा मूव्ही म्हणजे रिक्षावाला आपला प्रचार करण्यासाठी काढत आहे. आनंद दिघे यांच्यासारखा माणूस होणे नाही, यांना लाख लाख नमन. पण याचा हा रिक्षावाला बाजार मांडत आहे. जनता शहाणी आहे रिक्षावाल्याला जनता धडा शिकवणार च
  • दिघे साहेबांच्या मृत्यूच गूढ कधीच उलगडणार नाही.
  • दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न
  • @James-f5i
    भाजप चे मतांसाठी हिंदुत्व डावपेच :-- लोकसभा = राम मंदिर विधान सभा = धर्मवीर 2 सहमत असाल तर like करा.