Gaganbawda in Monsoon

160,736
0
Published 2019-07-28
#gaganbawda #bhuibawda #vesrafdam
Gaganbawda is also known as Cherapunji of Kolhapur . This monsoon trip was a delight. we visited Bhuibawda and Vesraf dam.
enjoy.

Books to read
l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.bookganga…


Gagangad episode by Kiran Mengale
   • गगनगड | Gagangad fort | Palsumbe temp...  

Join this channel to get access to perks:
youtube.com/channel/UCfYrp0moSdgxe0bZnGMTLgg/join

Cinematography And Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

www.instagram.com/mukta_narvekar

My fb page
www.facebook.com/MuktaNarvekarVlogs/?modal=admin_t…

Font
Tahu
pixelify.net/downloads/tahu-free-script-font/

Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

All Comments (21)
  • @MuktaNarvekar
    गगनबावड्याला ‘कोल्हापूरचं चेरापुंजी’ का म्हणतात हे मी अनुभवलं😄😄..तुमचे गगनबावड्याचे जे काही अनुभव असतील ते कमेंटमध्ये मला सांगा..😁😁
  • गगनबावड्यातील बोरबेट या ठिकाणी मोरजाई पठार हे विडिओ करण्यासाठी खुप छान ठिकाण आहे त्या ठिकाणचा प्रसार झाला नसल्याकारनाने ते ठिकान पर्यटकाना माहीत नाही तरी तुम्ही त्या ठिकाणी जाउन विडिओ करावा असे मला वाटते विडिओ करण्यासाठी गावातील लोकांचा खुप छान प्रतिसाद milel व विडिओ ही खुप प्रसिध्द होइल अशी निसर्गाची किमया असलेली ठिकाणे पर्यटकासाठी नवी पर्वणी ठरेल
  • मुक्ताताई,पू.विनोबा भावे यांचे एक सुंदर अवतरण आहे."परमेश्वर अनुभवायचा तर सृष्टीच्या पुस्तकातच "हे गगनबावडाचे नयनरम्य द्रष्य पाहिल्यावर पटते.धन्यवाद.
  • मी खूप भाग्यवान आहे. गगनबावडा माझे माहेर. अप्रतिम निसर्गसौंदर्य.
  • @shirajpatel3029
    Good viewing.Lovely pure marathi language for waterfall clouds and flow of water. Never heard such good and beautiful language in my 73 years of residency in Mumbai.
  • @cometcolour1418
    छान माहिती , गोड आवाज, अचूक आणि सुस्पष्ट उच्चार. खूपच छान व्हिडिओ. पुढील विडिओ साठी शुभेच्छा.
  • @sanjeevsaid3026
    खूपच सुंदर होता व्हिडिओ, माईंड फ्रेश झालं. ह्या पावसाळ्यात आपणही अशा एखाद्या ठिकाणी नक्की फिरून यावं असं फार फार वाटलं.
  • @pramodpatil3939
    गगनबावड्याची पावसाळ्यातील भ्रमंती फार च छान वाटली धन्यवाद मुक्ता
  • फारच छान गगनबावडा घाट चे पावसाळ्यातील नजराणा पाहिला मिळाला या घाटातून जाण्याच्या योग्य आला दोन वेळा...👍👍👍
  • @user-wr3jn8so3x
    गगनबावडा नावच काहीसं वेगळं आहे..😍
  • निसर्ग पहण्यासोबत..तुमचा नैसर्गिक आवाज देखील मनाला मोहून टाकतो ..
  • @sandipkolhe5587
    खूप छान मुक्ता आणि रोहित .👌
  • @priyalhitty839
    सुंदर चित्रण... मस्तच! बॅकग्राऊंड music ही श्रवणीय! शाब्बास!!
  • @taratremix2385
    मला ही हे सगळे अनुभव करण्यासाठी येथे नक्की यावे लागले कारण मला ही अशी पावसातली शांत सहल खुप आवडते आपण हे सर्व दाखवलात खरच खुप छान
  • अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे फोटोग्राफी फारच छान आहे गगनबावड्याला असलेला गगनगिरी महाराजांचा मठ अतिशय सुंदर आहे
  • खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात ली सहल घडवून आणली आहे, ताई.
  • गगनबावडा मला खप आवडला असेच नैसर्गिक सौंदर्य असलेले ठीकाण पाहने आवडेल
  • खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद