सह्याद्रीच्या कुशीतली पावसाळी जंगल भटकंती | Waterfall Trek | Jungle Safari

120,141
0
Published 2023-09-03
बारबेट हाऊस ऑफ चांदोली - +919657493161
location - maps.app.goo.gl/Ffm8zxu8AGuv2RHq8

चांदोली राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी एक. डोंगर दऱ्या, घनदाट जंगल, रानफुले मिरवणारी पठारे, गवताळ प्रदेश आणि जैवविविधतेने संपन्न असा हा चांदोलीचा प्रदेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग. कोल्हापूर, सातारा,सांगली, रत्नागिरी हे चारही जिल्हे या राष्ट्रीय उद्यानाला जोडले गेले आहेत. हायवेपासून जवळ असूनही हा भाग दुर्गम वाटावा असा आहे. अश्या या प्रदेशातील अनुभवसंपन्न भटकंती आपण बारबेट हाऊस ऑफ चांदोली मधून करता येते. भन्नाट अनुभव आहे. एकदा तरी घ्याच.


The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referral/0vjd9y

Cinematography And Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

www.instagram.com/mukta_narvekar

My fb page
www.facebook.com/MuktaNarvekarVlogs/?modal=admin_t…

All Comments (21)
  • @gourinarvekar93
    अभिनंदन मुक्ता आणि रोहित❤❤गाडी घेतली म्हणून. हि जंगल सफारी खूप आवडली तो धबधबा तर खूप च आवडला.
  • @bhaktirane2609
    मुक्ता,चांदोली पर्यटन अप्रतिम,व्हिडिओ कुठेही skip Karu नका असा सांगायची गरजच नाही,आपोआप निसर्गाचं सौम्य,रौद्र रुप बघत जाणं आणि अचानक व्हिडिओ संपल्याची जाणीव होते,ती हुरहूर लावूनच. तुझं अगदी जिवंत निसर्ग वर्णन, आणि रोहित चे अप्रतिम छायाचित्रण,खरंच अगदी अपुर अपुर वाटतं होत. तुमचा दुचाकी ते चारचकीचा प्रवास,ह्यामागे दोघांचीही अपार मेहनत आहे. निसर्ग सुखाचा अवीट आनंद दिल्याबद्द्ल खूप thanks, आणि दोघांना खूप शुभाशीर्वाद.
  • mi mulcha kokani...pan mala mumbai madhe job aslyamule gavi kokanat jata yet nahi...pan tumche video baghun mala aplya gavi gelyacha anubhav yeto ani aju bajucha parisar nyahalun baghayla milto...khup khup mana pasun dhanyavad...asech video banvat raha...😇🙏
  • मी विदर्भातील,महाराष्ट्ररात असलेल्या 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी 4 उद्यान हे विदर्भात येतात,2 पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातीलच एकाच तुम्ही आज दर्शन करून दिल,4 जिल्ह्याच्या सीमेत असलेलं,निसर्गसमृद्ध असलेलं,आणि Fascino पासून सुरू झालेला प्रवास आज 4 चाकी वर आला,congratulation new car....
  • @vaibhavRamse
    खरचं दुर्गम आणि दुर्लक्षित राहिला आहे हा भाग..पण एका अर्थाने ते पण चांगलच आहे ..त्यामुळे निसर्ग जपला गेला आहे तिथला.. बाजारीकरण तरी नाही झालेलं..खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे आम्हाला चांदोलीची सफर करवून आणल्याबद्दल..आणि नवीन कार बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉
  • खुप छान या vedio ची आम्ही वाट बघत होतो .. आमचं गाव आहे चांदोली एकदा आमच्या चांदोली ला भेट द्यावी अशी इच्छा होती ... Thnks ताई ❤
  • @deepaksarode3764
    चांदोली गावा जवळील निसर्गरम्य परिसर व होम ची उत्तम माहिती मिळाली... पुढारलेल्या जगापेक्षा तेथील लोकांची व मुलाची मनमोकळेपणाने आनंदानें जगणे खरंच मन मोहून गेले...😊😊😊 कारवी चा मळा.👌👌 रेनकोट मधील तुझा आवतार कधी Batman....जादु ऐलियन सारखा भासत होता 😅😅😅😅
  • अप्रतिम सुंदर निसर्ग आणि तुझ्या रसाळ निवेदना ने बोलका झालेला जंगल आसमंत... खूप छान व्हीडिओ 👌🍀🌱🌳🌿🌴☘️🤗 नवीन गाडीसाठी तुम्हा दोघांचे अभिनंदन🎉 तुझ्यामुळे घरात बसून या सुंदर भटकंतीचा आस्वाद घेता आला त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
  • Khup chan hota video. Tumcha yenarya pratyek video chi amhi chataka sarkhi vat baghat asto. Khup mast explain kartes, ani tyat tuza god avaj. Ani rohit ch editing. Ekdam bhari.
  • Love this couple 😍😍 they don't promote anything...... Unless it's convince them.. They stick to their ethics... Never seen these couple promoting anything for money at least. ❤
  • खूप छान episode ज्या शब्दांचा वापर तुम्ही करता आहे त्यावरून तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे असे दिसून येते आणि ते शब्द ऐकायला पण खूप छान वाटता
  • @gayatrisonar3154
    जवळ जवळ 26 मिनिटांचा व्हिडिओ आहे पण खरोखरच एक सेकंद सुद्धा स्किप केला नाही इतका अप्रतिम आहे. मी 8 महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि व्हिडिओ बगतना माझं बाळ सुद्धा खुश होत होत आणि पोटात किक मारत होत .खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला आम्हा दोघांकडून . God bless you मुक्ता love you मनापासून धन्यवाद. इतक्या सुंदर माहिती साठी.
  • @riyajjamadar7361
    छान सफारी... आम्ही चान्दोलि गेलो होतो.. पण इतके बघण्यासारखे आहे हे आज समजल..
  • गाडी छानच घेतली आहे अभिनंदन कलर पण सुंदर आहे 👌👍ठिकाण पण भारी च निवडले पहिल्या ट्रिप च
  • @user-eo5qf6il7d
    मुक्ता तुझे सर्व व्हिडिओ मी आवर्जून न चुकता बघते तुझी माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुझे व्हिडिओ पाहताना मी स्वतः तिथे आहे असं मला वाटतं आणि असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.. तुला खूप खूप शुभेच्छा..😊
  • @sharadsanap8708
    दोन चाकी वरून चार चाकी मध्ये आलात याचा आनंदच आहे...त्याच कारणं आपण आपण निसर्गप्रेमी आणि निसर्गाबद्दल भावना व्यक्त करताना पद्धतशीर मांडणी आणि आपला सौम्य आवाज🎉