समीर, चेतना आणि गौरव | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल

3,739,666
0
Published 2022-01-24
Click here to subscribe to Sony Marathi:    / @sonymarathi  

About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.

www.facebook.com/sonymarathi/

www.instagram.com/sonymarathi/

twitter.com/sonymarathitv

#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi

All Comments (21)
  • खूप म्हणजे खूप आवडतो हा मला महाराष्ट्राची हास्य जत्रा ,खूप आनंदी राहतो मी,कधी कोणताही टेन्शन आलं हे एपिसोड मी बघत राहतो... म्हणजे खूप आवडतो, खूप हसतो मी
  • या भागांना अनुक्रमे काढलं तर web series पेक्षा कमी नाही.
  • समीर सर तुम्ही हास्य जत्रेचा मोठा धमाका आहात 👌👌खुप कमालीचे विनोदआणि, अभिनय 👍👍तुम्ही, चेतना, गौरव तिघे एकत्र म्हणजे धमाल 😅😅
  • नाद करा पण महाराष्ट्र हास्य जत्रा चा नाय एक नंबर दादा
  • 😆😆😆😆खरंच खूप धमाल करतात सगळे.🤣🤣🤣🤣 मस्त मजा येते हास्य जत्रा पाहताना.🤩🤩 Best of luck all team 👍
  • @snehak4916
    Gaurav More and Sameer best 👌 combination
  • @vkulin
    एक नंबर सगळेच..पोटात दुखायला लागलं अक्षरशः हसून हसून
  • @real07manish
    Video on trending ❤️😍😘😍😍🚩🚩🚩 मराठी पाऊल पडतेय पुढे 🚩🚩🚩🚩
  • @MathFunHouse
    Wow , Ha episode tar #6 trending ahe 🤩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
  • Samir Chaugule is 👍Very Nice👍 Actor 👌👌🌷🌹♥❤🌷🌺🌴🍀☘️🌿🌱🪴
  • @user-nx9nv8hq8k
    टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.......हे विधान तुम्ही कलाकार सार्थकी लावता. अफलातून आहे सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्मीती, दिग्दर्शन सर्व टीम.
  • @rdgrocks1066
    फक्त ते वा वा वा वा सोडल तर सगळं मस्त आहे 😂😂😂q
  • Sameer choughule sarkhya takdichya abhinetya samor evhdi takkar dene Khup bhari Gourav.....Jinklas mitra tu. Khup chan Abhineta aahes pratyek role tu khup imandari aani sachhai ne nibhavto........ek no. Bhava