Sairatchya Navana Changbhala | EP 03 PART 01 | Nagraj Manjule
1,907,576
Published 2019-05-02
Director - Gargi Kulkarni
Assistant Director - Amit Bhokase
Editing -Vasim Mulla, Vaibhav Dabhade, Kutub Inamdar
Camera - Lalit Khachane, Amit Bhokase, Bhushan Manjule, Pratik Pandare, Sheshraj Manjule, Kutub Inamdar, Rajendra Bansode
Interviewer - Amit Bhokase, Bhushan Manjule, Pooja Dolas, Lalit Khachane
Original Music - Ajay - Atul (Sairat)
Producer - Bharat Manjule, Sheshraj Manjule, Bhushan Manjule, Nagraj Manjule Narration - Gargi Kulkarni
Promos - Aatpat , Vaibhav Dabhade, Kutub Inamdar, Vasim Mulla
Sound Edit - Nitin R.
Motion Graphics - Aatpat, Mahesh Kadam
All Comments (21)
-
अक्षरश अवाक् झालो सैराटचं पडद्यामागचे कष्ट बघून कीती अप्रतिम लोक आहेत हे विचार पण केला नाही खंरच नागराज मंजुळे सर भारी पिक्चर दिला महाराष्ट्राला तुमच्या कष्टाचं चिझ झालं पुढे असेच पिक्चर द्या हिच सदिच्छा
-
मन लाऊन जिद्दी ने मेहनत केली की त्याचं चांगल फळ नक्की भेटत हे नागराज सर तुम्ही दाखवून दिलत ❤
-
12:09 खरच भविष्य सांगितल तुम्ही तो सीन सर्वांच्या लक्ष्यात राहिला ❤
-
The main point of this movie success is Nagraj sir didn’t compromise to any obstacles of his thoughts. He found one or the the other way allowing his imaginative thoughts to free flow to meet reality. Hats off 🧢
-
Every character is inspired by Nagraj's friend... That shows his love towards his friends ❤️
-
Archi is so beautiful, Thanks to Nagraj sir to bring this Maharashtrian beauty to notice to world, Absolutely beautiful face
-
No one like Ajay Atul ! Music is still fresh after 4 years
-
I am a bengali but I watched this movie with English subtitles. I am in love with movie and it's characters. I watched all videos about it's making also. This movie deserves Oscar from us the public
-
Nagaraj sir yanaa jod Nahi..... कुटलही जात धर्म न पहाता कोनामध्ये कला आहे अशा.... दुर्गम समाजातील. गरिबीतून नवीन जीवदान देवून त्यांचा जीवनाचा कायापालट करणारा भारतातील एकमेव निर्माता. नागराज सर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️.
-
Love from Karnataka ...iss film me Jaan Dale hai sub log,😍😍
-
Sairatchi theme music hi amar ahe ani tyat jo feel ahe wow yarr ajay atul god level melody #nostalgic🔥
-
Song superb sir Chinmaye voice ce super Ajay Athul great music director
-
एकंदरीत अजय अतुल सर नागराज सर आणि इतर सर्व सहकर्मी यांचे खूप खूप आभार जेणेकरून आम्हा सर्वांना सैराट पाहता आला जगता आला. ❤🙏🙏
-
Just one word is enough to describe Sairat 'MASTERPIECE '❤
-
Hats off.. All sairat team.. And specially nagraj sir.... Love you all... Hard work... And thanks for behind the scenes
-
अजय अतुल , काय music compose करता यार तुम्ही ।
-
This is a first super hit movie in which hero does work sometimes as spot boy or as actor also and as cook also... Seriously sir you did great job by making this movie...
-
माझा सर्वात आवाडता एक्टर, director,writer म्हणजे तुम्हीं नागराज मंजूले सर होय, नागराज मंजूले म्हणजे एक नव्या कलाकरान्ना स्टार बनवनारे एक एंजिल,जे काधिही कुनाच्या भी घरात जर शिरले तर त्याच कल्याण झाल अस समझा कि, हे माझे सर्वात आवडता डायरेक्टर। yख़रच नागराज सर मी त तुमचे सर्व चित्रपट पहिले अन मला सर्व आवडल पन मात्र मी जेव्हा सैराट पहिला ना तर त्या दिवसपासुंन sairat हा माझा सर्वात आवाड़ता no:-१ चित्रपट बनला,मी १० वित असतान्ना हा पहिल्यांदा थियेटर मधे पाहिला अन लय आवाडला अन मला चित्रपट मध्य गोड़ी निर्माण झाली,अन त्या दीवसापसुंन मी सर्व चित्रपट पहायाला लागलो, मला लय लय लय आवडला सैराट अन मी खुप रडलो अन मी तूमचे sairatchya नावान चांगभाल है सर्वे एपिसोड पहिले, अन खर तर sairat पेक्षा मला तूमचे एपिसोड आवाडले कारण त्यात तूम्ही अन पूरी टीम न खूप मेहनत घेतली अन सक्सेस मिलाली, अन त्यात मी खूप रमलो अन खुपच रडलो कारण सर्व पार्ट मधे emotionly bolayche ते पाहुण अन तुमची कष्ट पाहूंन खूप रडलो खूप रडलो।येन्यार 29 अप्रैल या तारखेला sairat ला 4 वर्ष पूर्ण होऊन 5 वा वर्ष लागेल, अन इतके वर्ष झाले अन अजुन माझ्या मनातुन sairat नीघाला न्हाई, अन काधिच निघनार पन न्हाई, अस न्हाई की ज्याच लफड़ हाय त्यालाच sairat आवड़तो तस न्हाई, माझ लफड न्हाई तरी मला sairat आवड़तो, अन खर तर मी पन तूमच्यावर sairat झालों, म्हणजे जस परश्या आर्ची वर प्रेम करतो sairat होतो तस मी तुमच्यावर प्रेम करतो, अन tujhya वर sairat झालो,तूम्ही मला लय लय आवडतात,अन मोकल्या पनाने एकदम फ्री ने आवाडतो,तुमची एक फिल्म हाय the silence त्यात तुमचे नेगेटिव रोल पाहून मी खुप रडलो कारण मला त्यात तूमचा nagative रोल आवडला न्हाय, तुमचा रोल आवडला न्हाय पन मात्र तूम्ही तर माझ्या हुद्यात,मनात हाय , तुम्ही मला आवाड़ताच आवाड़ता। खर तर मी तुम्हाला sairat चित्रपट पासुनच वोडखायला लागलो ,मग तव्हापासूनच मी तुमच्यात रमलो अन मग तुमचे सर्वे चित्रपट पहिले। माझी खूप इच्छा हाय कि तुम्हाला समोरासमोर भेटाव, बोलाव, नुसत भेटाव म्हणुन न्हाय भेटायच मला जव्हा भेटू ना तर मला काय तरी दयायच हाय तुम्हाला जे कोनी दिल न्हाय आजपर्यंत अन त्यात मला खर्च न्हाय लागनार। आणि ख़रच नागराज सर तुमचे जेवढ़ कौतुक कराव कमच हाय।तुमच नाव इतिहास, वर्तमानात, अन भविष्यात चालतच रहो, ख़रच sairat सारख चित्रपट पुन्हा घड़न अवघडच हाय, पन तूम्ही असेच sairat सारखॆ चित्रपट काढत रहो अन तूम्ही असिच कामयाबी करत रहो, तुमचे नाव असेच गाजत रहो,ही माझ्या कडून अन सर्व्यानकडुन सद्दिचा तूम्हाला। तुझा सर्वात मोठा चाहता, आकाश कोळी....
-
really goosebumps.. tht how they made sairat and hard work of all the team of sairat... it gives us strength to do something like this once in a life..
-
I never knew Chinmayi sung the female part, and awesome she did 😍♥️