PRAKASH AMBEDKAR EXCLUSIVE : प्रकाश आंबेडकर हे Uddhav Thackeray, Nana Patole यांच्यावर का भडकले?

47,535
0
Published 2024-04-15
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑

#PrakashAmbedkarAkola | #UddhavThackerayNews | #NanaPatoleNews | #AkolaLOksabhaupdate | #PrakashAmbedkaronUddhavThackeray

अकोला लोकसभा (Akola Lok sabha) मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढतीचं वातावरण आहे. भाजपचे अनुप धोत्रे (Anup Dhotre), काँग्रेसचे अभय पाटील (Abhay Patil) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) मैदानात आहेत. अकोल्यात नेमकी राजकीय समिकरणं कशी आहेत, महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडी बाहेर का पडली, काँग्रेसबद्दल प्रकाश आंबेडकर यांचं मत काय आहे, काँग्रेसला कोणत्या जागांवर वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे, अशा अनेक प्रश्नांना घेऊन लगावबत्तीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. (PRakash Ambedkar on Akola Loksabha)

---------------------

Youtube :    / @lagavbatti_  
Facebook : www.facebook.com/Lagavbattii
Instagram : www.instagram.com/lagavbatti/
Twitter: twitter.com/LagavBatti

---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatt

All Comments (21)
  • @Party_Line
    अकोल्याला जर राज्यात चांगले स्थान मिळवायचे असेल तर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनाच खासदार बनवावे लागेल ✅ #Vote_For_VBA 🙏
  • निष्कलंक नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर
  • @BLUEFF-rf9wb
    कांग्रेस आनि, B, J, P, हे दोनं ही पक्ष एका नान्याची दोन बाजू आहे कांग्रेस मुळे वंचित चे नुकसान झालेलं आपन सर्वानं पाहेलं आहे हे सर्वा चे लक्षात आले आहे आता सर्वाचा एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे
  • @vishalw7988
    गरीब मराठा ओबीसी तुमच्या सोबत साहेब
  • संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत सर्व वंचित समूह असल्यामुळे
  • दुरद्रुष्ट्या निडर निष्ठावंत विद्वान कर्तव्य दक्ष सत्यवादी स्वाभिमानी महान नेता प्रकाश आंबेडकर जी... ...
  • आता फक्त वंचित फैक्टर आणि मराठा कार्ड चालणार गरीबांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर
  • @sunilingale8658
    कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी बिजेपी,यांनीच निवडणूक लढवण्याचा ठेका घेतला आहेत,का वंचित बहुजन लोकांनी लढवू नये,आता फक्त वंचित बहुजन आघाड़ी सुप्रीमो प्रकाश अंबेडकर एक मेव स्वाभिमानि नेते, जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी महाराज जय फुले शाहू महाराज,नमो बुद्धय ❤
  • कोणाच्या दारापुढे शेपूट हलवणारा नेता नाही तर आपली भूमिका रोखठोकपणे मांडूण बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चांगल्या रीतीने पुढे नेणारे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर😊😊 सार्थ अभिमान आहे मी तुमचा कार्यकर्ता आहे साहेब ✊
  • स्वाभिमानी बाणा कोणाच्या दावणीला न बांधाने हेच आमचा अभिमान. फक्त वंचित बहुजन आघाडी.
  • @vinodbhise6068
    आता कधीही आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय कोणालाही पर्याय नाही म्हणून फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💯🙏🙏
  • पोरीनी लईच भारी मुलाखत घेतली. दहा पैकी दहा मार्क.
  • @user-iq9de7qx6k
    दुरदृष्टी, स्वाभिमानी, आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, आता फक्त वंचित बहुजन आघाडी
  • वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
  • फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब
  • वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
  • @PunekarSandesh
    किसीं पिंजरे मे कैद ना होगा, ये खानदानी शेर हे
  • @user-pg5dn7wi7x
    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺💙🚩❤️🔥🙏👑💪
  • मला पूर्ण दिसतय वंचित सरस आहे ...
  • @chetanahire1116
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...