Uddhav Thackeray Nashik Speech : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल

1,002,740
0
Published 2024-05-15
#ABPMajha #MarathiNews #uddhavthackeray #nashik #pmnarendramodi

नाशिक : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे. नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our YouTube channel here: youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: www.facebook.com/abpmajha/
Twitter: twitter.com/abpmajhatv
www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-anan…
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.st…

All Comments (21)
  • @user-mg8hb5dv1m
    उद्धव साहेब ठाकरेमहाराष्ट्राचा स्वाभिमान
  • @prakashkore7579
    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤❤❤❤
  • महाविकास आघाडीला साथ देणं आवश्यक आहे. लोकशाही व संविधान वाचावा हे जनतेला कळले आहे
  • @Vishal-ef4gh
    उद्धव ठाकरेंन साहेब जिंदाबाद विजय भव
  • @harishpatki1447
    नासिक ला फक्त मशाल मशाल मशाल
  • महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. फक्त मशाल आणि मशालच . नाशिकचे खासदार फक्त निष्ठावान राजाभाऊ वाजे.
  • आदरणीय उद्धव साहेब आपली मशाल आई जगदंबेच्या आशिर्वादाने पेटणार म्हणजे पेटणारच 🚩🚩
  • @user-wf8de6vq7g
    एकदम मुद्देसूद भाषण आणी कडक भाषण
  • 🎉🎉🎉 महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, महाराष्ट्र स्वाभिमान माजी मुख्यमंत्री आदरणीय हिन्दू ह्रदय सम्राट बालासाहब ठाकरे यांचे सुपुत्र श्री उद्धवजी बालासाहेब ठाकरे यांना आई भवानी भरभरून आशीर्वाद देवो ही शुभेच्छा 🎉
  • @only8028
    फक्त मशालच पेटणार
  • वा उद्धव वा.... हाच बाळासाहेबचा.. वाघ.. तू वाघाचा.. मुलगा.. हेच. घराणे शाही असते....🚩...
  • भाजप वांज आहे म्हणून दूसऱ्याची पोर वारस म्हणून घेतात👍👍👍