Tula Dev Mhanav Ki Bhimrao Mhanav | Original Video | Anand Shinde | P Kumar | Orange Music

29,429,241
0
Published 2017-11-14
► भिमा तु इतक दिल आम्हा
►गायक : आनंद शिंदे
►गीतकार : पी. कुमार धनविजय
►संगीत : निलेश गरुड़
►नृत्य दिग्दर्शक : रोहन मोहोड़ (सह) : योगेश लाड.
►कॅमेरा : गौतम दोंदे
►संकलन : चन्द्रकिरण सोनवणे
►निवेदन : नंदकिशोर साळवे, जागृति दिवे


All Copyrights Reserved "Orange Music"
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ► bit.ly/3bc9sK0
● Wink Music ►Link ► bit.ly/2xwMrTq
● Gaana ►Link ► bit.ly/2XEL3sH
● JioSawan ►Link ► bit.ly/2XEtqct
● Apple Music ►Link ► music.apple.com/us/album/bhima-tu-itka-dila-amha/1…
● Amazon Music ►Link ► amzn.to/3beywjx
● Spotify ►Link ► open.spotify.com/track/1RXKx96VnCFzYn4JuFfukF?si=6…
● Watch Bhim Song -    • Bhimrao Maza Shwaas Ahe | Video Song ...  
● YouTube Music ►Link ►    • Tula Dev Mhanav Ki Bhimrao Mhanav | O...  


SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
►For Telugu Songs : goo.gl/L4bclx
►For Banjara Songs : goo.gl/7aPibB
►For Banjara Bhajana Songs : goo.gl/Xy26uI
►For Hindi Songs : goo.gl/FBoqtB



anand shinde, bhim geete, kayda bhimacha, anand shinde bhim geete mp3 download free, bhim geete anand shinde and milind shinde, anand shinde bhim geete dj, anand shinde bhim geete mp3 songs free download, anand shinde bhim geete mp3 song download, list of anand shinde bhim song, non stop bhim geete anand shinde mp3, Anand Shinde Bhim Song Music, bhim jayanti 125, marathi bheembuddh geete by anand shinde, ANAND SHINDE BHIMGEET LIVE 2017 AT BHIMJAYANTI, Anand Shinde Famous Song On Babasheb Ambedkar - Bhim Geet, superhit bheem geete marathi by anand, milind, adarsh shinde, bheem ka paigaam bheembuddh geet by anand, milind shinde, Marathi Bhim Geete Albums, Laal Divyachya Gadila Song by Anand shind, SONIYACHI UGAVLI SAKAL SONG BY Anand shinde, Bhimrao Kadadla,Adarsh Shinde, Anand, Shinde, Tula, Fukaat, Dilaya, Sar, Sharan Buddhala Aali Anand Shinde, Bhimachi Aali Jayanti Marathi Bheembuddh Geet By Anand Shinde,
A For Ambedkar (Full Song) - Anand Shinde, Milind Shinde, SARYA JAGAAT ONE NUMBER - JAY BHIM AAMUCHA KRANTI, Anand Shinde - Sarya Jagaat One Number,

For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: [email protected]
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#bhimgeet #anandshindesong #bhimjayanti #bhimsong #bhimarmy

All Comments (21)
  • जो बाबा साहाब को अपना आदर्श मानता हे वो like करो 💙♥️
  • जे देवाने सुद्धा नाही दिले ते माझ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले . जय भीम नमो बुद्धाय .
  • @VinayChavhan-gm3po
    ““माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.”” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....🌍🙌🙇
  • @sanketbendal7881
    मी हिंदू आहे.पण खरंच dr बाबासाहेब आंबेडकर देवाचेच रुप आहेत.ज्यांनी ज्या समाजासाठी जे काही केलंय ते ऐकून अंगावर काटा येतो जय भीम ❤😊
  • मी मराठा आहे अणि दलित लोकांचे हाल मी माझ्या लहान पणी गावी पाहिले आहेत... लहान असताना बाबासाहेबांचा तिरस्कार च बघायला मिळाला... पण जस जसा वाचन करायला लागलो तस कळत खूप उपकार आहेत ह्या महामानवाचे सगळ्यांवरच.. जय भीम.. 🙏🙏🙏🙏
  • @suyoggaikwad633
    Obc वाले कोण आहेत त्यांनी लाईक करा किती उपकार आहेत डॉ बाबासाहेब आबेडकरांचे आता समजल असेल
  • देव कधी पाहीला नाही... पण जगात एका माणसात देव दिसला.. Miss you महामानव बाबासाहेब आंबेडकर🙏
  • @its_pranju5942
    मी बौद्ध् नाही पण बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर याची जाण सर्वांनी ठेवायला हवी. बाबासाहेब म्हणजे खरंच मनुष्य रूपात अवतरलेले देव आहेत.🙏खुप छान song...
  • @trollhunter3605
    IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले.
  • मी मराठा समाजात ला आहे मला बाबासाहेबांचा हा गाणं खूपच आवडला आहे मी नाही जन्मलो असलो तरी धर्मात सलाम आहे बाबासाहेबांच्या कार्याला💙💙💙💙🙏🙏😔😔 jai bhim 💙💙
  • मी बौदध् नाही पण डॉ. बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच फेडु शकणार नाही मनुष्य रूपातील एक विधाता म्हणजेच डॉ. भीमराव आंबेडकर ...! 💙💙🧡🧡❤️❤️🚩🚩 जय भीम जय शिवराय जय बसवअण्णा🧡🧡❤️❤️💙💙🚩🚩
  • खातो तो घास बाबासाहेबांमुळे, घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे, जन्म जरी आई - वडिलांनी दिला असला, तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांनीच दिला..! अभिमान वाटतो की मी अशा समाजात जन्माला आले, ज्याला अशा महामानवाची सावली लाभली... ❤️ जय भीम, नमो बुद्धाय ..💙🙏
  • मी असा धर्म मानतो, जो स्वतंत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो. The Dr. Baba Saheb Ambedkar. जय शिवराय, जय भीम
  • काही मनुवाद्याना डॉ बाबासाहेब आंबेडकराच नाव घेतलं की त्याच्या बुडाला आग लागती जय भीम जय हिंद
  • मी माळी समाजाचा आहे पण मला बाबासाहेबांचे गाणी आवडतात अशी गाणी ऐकल्यावर एक नवीन प्रेरणा मिळते बाबासाहेब खूप झटले बहुजन समाजासाठी.आनंद शिंदे साहेब व सर्व टीमचे मनापासून आभार जय भीम, जय जोती जय क्रांती, जय शिवराय
  • @sanaqureshi7987
    I am Muslim but i like this song♥️♥️& all baba saheb song💙
  • जगातील सर्वात मोठं motivation म्हणजे बाबासाहेबांचे जीवन 🙏 आयुष्यात कीतीही अडचणी आल्या बस बाबासाहेबांची आठवण करावी संघर्ष करण्याची जी ताकद मिळते ती दुसरीकडून नाही मिळणार 🙏❤️ जय भीम
  • @y.tthoke2522
    मी मातंग आहे देवांना मानत नाही पण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी प्राथमिकता देतो शेवटी आमचं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे🙏 Thankyou Baba💙💛
  • मी एक आदिवासी dr babasaheb ambedkar यानी खुप उपकार केले आहे जय आदिवासी जय भीम ❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤