कोकणातील काही सुंदर द्रुष्य | Konkan Photograph's #konkan

Published 2020-08-06
*_कोकण म्हणजे काय?

*कोकण म्हणजे _ हिरवागार ङोंगरात असणारी आंबा काजु ची बाग कोकण म्हणजे _ दुर वर पसरलेला पांढराशुभ्र समुद्र व त्या किनारी असलेली नारळ फोपळीच्या बागा _ _कोकण म्हणजे _ मासे खेकडे पकडण्याची मज्जा _ _कोकण म्हणजे _ रानात ऊगवणारा करवंद तोरणांचा रानमेवा _ _कोकण म्हणजे _ वेड्या वाकड्या नदीतून वाहणारे मंजूळ पाणी _ कोकण म्हणजे _ पहाटे ङोंगराच्या कुशीतुन येणारा सुर्य _ कोकण म्हणजे _ रात्रन दिवस कष्ट करणारा माझा शेतकरी
कोकण म्हणजे सौंदर्याचा खजिना _कोकण म्हणजे ईतिहासाची साक्ष _कोकण म्हणजे स्वर्ग _म्हणूनच स्वर्गमयकोकण*


- पवार प्रतिश


🍑🍈⛅🍁🥭🐂👑🎗️🚆🏡❤️_*

कोकणातील काही सुंदर द्रुष्य | Konkan Photograph's #konkan

Please like Share comments & subscribe to My channel 👆👆❤❤🔕🔔🔔✔✅↔
.
Follow me on instagram


Thanks to Music :- Ikson wander ( official )

.


All Comments (21)