ब्लू शाईन ग्रुप तर्फे संविधान चौक यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 700 महिलांचा सामूहिक नृत्य

Published 2024-04-13
सविधान चौक, यवतमाळ येथे १४ एप्रिलच्या भल्यापहाटे #blue Shine ग्रूपद्वारा ६०० ते ७०० भिमकन्यांची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाहिलेली मन भारावून टाकणारी व आगळीवेगळी आदरांजली... आपण पाहिलीत का?? एक अत्यंत प्रेरक, कौतुकास्पद व अनुकरणीय अभिवादन शैली, नक्की अनुभवा... इतरांना पाठवा... जयभीम

All Comments (21)
  • खूपच सुंदर प्रस्तुती महामानवाला कोटी कोटी नमन
  • आजची युवा पिढी खूप ग्रेट आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले स्वप्न नक्की पूर्ण करतील जयभीम सर्वांना
  • @user-gf2un1tb3y
    यवतमाळ कर उपासाकींनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चांगली तयारी करून जगाला समोर आपले मनःपूर्वक अभिनंदन तालुक्याच्या महागाव वतीने
  • @umeshbodade9668
    फारच छान भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  • @BluePanther358
    सर्व गाणे खूप छान सिलेक्टेड सर्वांचा नृत्य पण खूप छान आहे.. जय भीम 🎉
  • @dilipbhagat3990
    तुमची डॉ बाबासाहेबांच्या प्रती असलेली बांधिलकी आणि तुमच्यातील ऊर्जेला जयभीम !
  • @rangoliart2609
    खुपच छान मानवंदना बाबा साहेबांना जयभीम यवतमाळ कर जयभीम
  • @akumar42416
    बाबासाहेब डॉ भीमराव अम्बेडकर जी के जयंती पर सभी साथियों को मंगलकामनाएं। 🙏 🇮🇳
  • आद. सर्व ताईंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. जयंती निमित्त क्रांतिकारी जय भिम. जय संविधान 🙏🙏🙏 माझगांव ताडवाडी मुंबई.
  • सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन. खुपच अप्रतिम सादरीकरण. त्रिवार वंदन आपणास
  • @PRASAD__FF
    खूप खूप सुंदर आणि अफलातून प्रसारण 👌🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻जयभीम 🌹
  • @vishnukadam5955
    सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पण केले, शपथा घेतल्या, निश्चय केले. त्याकरीता आपल्या कुटुंबाकडे दूर्रलक्षकरून समाजासाठी आयुष्य भर झिजले आणि आपले पण शपथा, निश्चय पूर्ण केले. आता आपण प्रत्येक जयंतीला समाजासाठी कोणतातरी एक पण करून पूर्ण केला तर खर्या अर्थाने जयती साजरी केली असे म्हणता येईल. जय भीम. जय संविधान.
  • खूप छान जयंती साजरी केलेली आहे अशा प्रकारे जयंती केली त्याच्यात एवढे स्त्रियांना एकत्र आणून जे प्रोग्राम केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद 🙏 जय भिम
  • जबरदस्त कॉर्डिनेशन❤ अभिनंदन सर्वांचे🎉 सर्वांना भीम जयंती निमित्त शुभेच्छा
  • वा खूप आकर्षक चलो बूद्ध की और. .नमो बुद्धाय जय भिम
  • @ravigadling4604
    खूप छान 👌ब्लु शाईन ग्रुपच्या सर्व भगिनीना मानाचा जय भीम..🙏
  • जयभीम जयसंवीधान नमो बुद्धाय ❤❤🇪🇺🇪🇺🙏🙏