Mee Baburao Boltoy - Marathi Lokgeet (Original Song)

18,008,923
0
Published 2014-11-02
Lyrics: Manvel Gaikwad, Singer: Vithal Umap Music: Prathama Pratik
Music Lable: Prism Video. Album: Mee Baburao Boltoy

All Comments (21)
  • @rishabhlotake5252
    मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलं गाणं आहे अत्यंत ,सुस्पष्ट ,सुस्वर ,अप्रतिम, संगीत आणि चाल ऐकले की बालपणाच्या धुंदीत जाऊन एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास होतो. Owm🎶🎧🤗😌👌
  • Jay Maharashtra ऐक वेळ अशी होती की सगळ्यांना बाबुराव चे वेड लागले होते......♥️♥️♥️
  • @user-hw4bx9th8n
    कोन कोन हे गान 2024 मधे आइकत आहे
  • किती लहान होतो तेव्हा. आणि आज किती वर्षानंतर ऐकलं 😍
  • @natureseye2709
    कुणी कुणी हे गान मेमोरी मध्ये भरून आणलेलं😀😀. DVD प्लेअर चे दिवस ते ...खूप छान आठवणी.आजच्या गाण्यात ही मजा नाही.काही वर्षा पूर्वी जेव्हा आपल्या कडे स्वस्त चिनी मोबाईल्स ने धुमाकूळ घातला होता तेव्हा जवळ जवळ प्रत्येक मोबाईल मध्ये हे गाणे वाजले असेल.
  • @vitthale4004
    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😔
  • @vitthale4004
    विठ्ठल उमप यांना भावपूर्ण आदरांजली 🥺😭 हृदयात आहेत तुम्ही आमच्या 😭🥺🥺🥺
  • @user-cc7xx2gh5p
    मला हे गाणं एकूण कॉमेंट करायला आलोय की, मी लहान पणी एकलेल गाणं मी हे 25 व्या वर्षी बघतोय लहानपणी जितके मराठी ह्या प्रकारचे सर्व गाणी आठवलित😊😊❤❤❤एकदम ताज वाटलं
  • ह्या गाण्याची चाल च लय भारी आहे... and perfect music
  • एक असा काळ ज्या काळात मोबाईल साधा माणसे साधी आणि तिथून पुढे आता पर्यंत खूप प्रगती झाली.पण या गाण्याच्या काळ त्यावेळी आम्ही लहान होतो आणि मोबाईल चे पण नुकतेच नवीन नवीन मॉडेल लॉन्च होत होते.
  • जय महाराष्ट्र, ऐक काळ आसा होता आख्या महाराष्ट्राला बाबुरावने ऐड लावल होत. Super song 👌👌👌👌👌
  • मी 2024 मध्ये हे गाणं बघतोय परत 😆😆
  • Remembered old days (जुने दिवस आठवले 🥺🥺🥺)😍😍
  • खूप वर्षा नंतर ऐकल हे गाणं खूप छान आहे .
  • @sunilpatil6591
    उमपांच्या पहाडी आवाजाची कमतरता मराठी सृष्टीला कायम भासत राहील...
  • लहानपणी च फेमस गाणं. 2023 मध्ये ऐकायला कोण कोण आलेय😄
  • @satishmore5510
    एकं नंबर गाण आहे. आज सगळे गाणे फिंकि आहे बाबुराव पुढे
  • 2023 मध्ये कोण ऐकत आहे हे गाणं
  • @ravibhau8315
    Kooni hay ka re 2021 made........thookkaa mg like ekdach 😭😭😭😭 miss kartoy song childhood memories aahe ganpati made lai aaikaycha trend hoota sing lai
  • @NEXTSTOCKS
    कोण कोण 2023 मध्ये हे गाणं ऐकताय...?