Pudhari News | सांगलीच्या जागेवरुन शेंडगेंचा प्रकाश आंबेडकरांना इशारा | shengade on ambedkar

58,584
0
Published 2024-04-15
#pudharinews #marathinews #sangli #prakashshendge #prakashambedkar #loksabhaelection2024

Pudhari News | सांगलीच्या जागेवरुन शेंडगेंचा प्रकाश आंबेडकरांना इशारा | shengade on ambedkar

पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : www.facebook.com/Pudharionline/
📸इन्स्टाग्राम : www.instagram.com/pudharinews/
🐦 ट्वीटर : twitter.com/pudharionline

📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟

माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection

#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari

All Comments (21)
  • @kiraningole6978
    घाबरले 😂😂 शेंडगे only VBA prakash ambedkar sir 💪💪
  • @RFansClub-ud2ln
    😂😂 शेंडगे la कोण विचारत
  • कोण शेंडगे फक्त आंबेडकर साहेब
  • @devalimbare2439
    आम्ही शेंडगेंना ओळखत नाही आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनाच ओळखतो
  • @rameshingle2921
    देशातील तमाम एससी एसटी ओबीसी आदिवासी एकत्रीत येऊन एकच पक्ष स्थापन करा आणि देशात वंचीत लोकांची सत्ता आना
  • @user-wm5nf7ei2y
    धन्यवाद प्रकाश आंबैडकरसाहेबाना आपण अपक्ष विशाल पाटील यांना जाहीर पाठींबा दिलात याबद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद ।
  • @user-mj9mn8hd9k
    वंचित। Bhujan आगड़ी च। विजय। करू।
  • शेंडगे कोण? फक्त वंचीत बहुजन आघाडी
  • @vilasmohite744
    हा फक्त बोलतो नंतर सेटलमेंट करणार
  • फक्त वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙🚩💯
  • @user-ml5kt6nh1o
    बरं... इशारा त समजला पण हे प्रकाश शेंडगे कोण आहेत.
  • अहो शेंडगे साहेब आपण या पूर्वी तुम्हीं आरएसएस आणि BJP बरोबर राहून कसले आरक्षण कसे वाचविणार
  • @user-do4jc6pu5v
    शेंडगे तुमचे मत किती😂😂
  • @user-rp2og6ho3v
    शेंडगे कोण आम्ही ओळखत नाही आम्ही फक्त बाळासाहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर साहेबांना ओळखतो बास विषय संपला
  • काय होणार उभे राहून फरक नाही पडत
  • इशारा देण्यायेवढा मोठा झाला का..
  • @artishinde8865
    1 lakh सुद्धा मत यांना मिळणार नाही.
  • आज भुजबळ साहेब सरकार मध्ये आहेत ओबीसी ना पूर्ण स्कॉलरशिप का मिळत नाही भुजबळ साहेब याना विचारा. नुसत राजकारण म्हनून भांडत बसू नका