Prakash Ambedkar यांची झाडाखाली सभा, नंतर रोडगे आणि वांग्याच्या भाजीचा आस्वाद घेतला

Published 2024-04-21
#LoksabhaElection #PrakashAmbedkar #AkolaLoksabha
अकोल्यातील प्रमुख उमेदवारांनी आज प्रचाराचा सुपर संडे असल्याने वेगवेगळे फंडे वापरतायत.
अकोल्याचं तापमान ४३ अंशांवर असल्याने कॉर्नर सभा, पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटींवर सध्या त्यांचा भर आहे.
धोत्रा गावात प्रकाश आंबेडकरांनी एका शेतात कडुनिंबाच्या झाडाखाली छोटीशी कॉर्नर सभा पार पडली.
आंबेडकर शेतातल्या एका झाड़ाखाली लोखंडी पेटीवर बसून अगदी शांतमय वातावरणात कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत विदर्भाच स्पेशल जेवण म्हणजे मातीतले रोडगे आणि आलू-वांग्याची भाजीचा अस्वाद आंबेडकरांनी घेतला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf


Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c

Facebook:www.facebook.com/maharashtratimesonline
Twitter: twitter.com/mataonline
Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZ…

Website : marathi.indiatimes.com/.
marathi.timesxp.com/


About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

All Comments (21)
  • @abcstarvlog
    मराठा समाज पण बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करणार जय शिवराय जय भीम
  • @user-jo4dw9ft1w
    साधी राहणी उच्च विचारसरणी.... आदरणीय बाळासाहेब आंबेडकर.
  • तळागाळातील लोकांशी नाळ असलेले नेते म्हणजेच अॅड.प्रकाश आंबेडकर साहेब .
  • @jaybhim7179
    आपले मत वंचित बहुजन आघाडीला आर्थाताच मा. प्रकाश आंबेडकर यांना
  • याला म्हणतात मातीतला आणि स्वाभिमानी नेता ते म्हणजे श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" जय भीम,जय संविधान 🙏
  • आम्ही आज पुढारी बघतो पाणि बाटलीचे सील तुटले असेल तर पाणि पित नाहीत..बाळासाहेब इथेच श्रेष्ठ ठरतात..वंचित सोबतच✊️✌️
  • आता फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
  • @anandsgawali141
    Only VBA या “BJP”आणि “MVA” ने एकट्या बाळासाहेबांंना किती खोटी व्हीवरचना रचून बदनाम करूद्या सुजान नागरीकांच मत फक्त आणि फक्त वंचीतलाच आसेल. कलभी अकेले आंबेडकरजी भारी थे! आजभी अकेले आंबेडकरजी भारी है!
  • एकदम साधेपणा आणि स्वाभिमानी नेता आहे आणि लाचार नाही आणि स्वाताच हितं न पाहणारा हा नेता आहे चळवळीचे नेहमी प्रमाणे हितं पाहणारा हा नेता आहे
  • साधी राहणी उच्च विचार सरणीचा नेता पुन्हा भेटणार नाही अकोल्याला म्हणून आपलं मत फक्त बाळासाहेबांनाच
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते जेव्हा विरोधक आपल्या विरोधात बोलतात याचाच अर्थ असा की आपण आंदोलन किंवा राजकीय मार्ग बरोबर दिशेने जात आहे असे समजावे. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र
  • @amolg2131
    VBA 👆 वंचित बहुजन आघाडी चा विजय असो..!
  • @Party_Line
    आपले बाळासाहेब ❤
  • @kadugaikwad7371
    ना कधी मोठे पणाचा गर्व ना अभिमान यालाच म्हणतात साधे पणाचा स्वाभिमान. जयभीम 🙏
  • @rajwaghmare100
    छोट्या छोट्या गोष्टी मध्ये समाधान माननारा नेता ❤
  • वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब येणार निवडून सत्य... ❤❤❤❤
  • @akashtapase1396
    सर्वसामान्य जनतेत राहणारा एकमेव व्यक्ती
  • @abhijit5658
    पिडीत, शोषित, वंचित, भटके- विमुक्त, आदिवासी, दलित, इतर मागास व इतर सर्व लोकांना सोबत घेऊन चलणार देवमाणूस म्हणजे श्रध्येय आदरनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब