मी वादळ वारा । अनिरुद्ध वनकर गायक - Full Song | Bhim Song | Enlighten Music

4,649,796
0
Published 2020-10-02
अनिरुद्ध वनकर यांचा मधुर आवाजातील सुप्रसिध्द गीत
मी वादळ वारा मी वादळ वारा

गीत : मी वादळ वारा
गायक : अनिरुध्द वनकर
गीतकार : वामन दादा कर्डक

Mi Wadal Wara | Aniruddha Vankar | Full Lyrical Video Song | Jay Bhim | Enlighten Music



Audio Credit -

Song : Mi Wadal Wara
Singer : Aniruddh Vankar
Writer : Waman Dada Kardak

बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏

🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
   • भीमराव माझा नंबर १ | Bhimrao Majha No...  

🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
   • उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्द...  

🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
   • जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू | ...  

🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
   • भीमाचा पोवाडा - चला हो महू गावी जाऊ |...  

🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
   • सुपरहिट भीम गीत - भीमाचा आहे रे अधिका...  

🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
   • मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या ...  


फ्री मध्ये Coding शिकण्यासाठी CodeEntity.com वर जा आणि आपल्या आवडीचे coding कोर्सेस जॉईन करा
Code Entity - bit.ly/3VUPevp

Available Courses - Python, JavaScript, HTML, CSS, SQL and many more

👇👇फ्री कोर्सेस जॉईन करण्यासाठी क्लीक करा 👇👇
bit.ly/3VUPevp



Follow Enlighten Music on Social Media

Facebook - www.facebook.com/enltbuddha
Instagram - instagram.com/enltbuddha​


***********************************************************************

LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

◢Please Share this Song on Social sites (Facebook | Twitter | Google + | Whatsapp | instagram | hike | share chat | telegram)
to more people could listen it....!!

***********************************************************************

COPYRIGHT NOTICE - LABELS AND CONTENT OWNERS READ!

Most of the songs promoted on this channel are from submissions or copyright-free channels, such as Non-Copyrighted Media. These songs are made free for everyone.

Before putting up a strike for a song up, please contact us for possibly more information about the issue. This will save everyone's time, and there's always a reasonable way to sort issues out. Most of the time I have permission to promote the music on this channel, tho.

***********************************************************************

All the songs on this channel are posted for promotion purposes.If you wish to remove this, please contact Us :

[email protected]

whatsapp : +919518540568

ThanK You,
Enlighten Music


Watch Another Song

Raigad Killa Maharashtra Chi Shaan Ahe | Dj Saurbh Remix (Full Video Song)
   • Raigad Killa Maharashtrachi Shaan Ahe...  


Mi Wadal Wara [मी वादळ वारा]    • मी वादळ वारा । अनिरुद्ध वनकर गायक - F...  


#Jay_Bhim
#Subscribe_Channel
#The_Enlighten_One_Buddha
#EnltBuddha
#TEOBuddha
#TEOB
#BHIMSONG #Use_Headphone

All Comments (21)
  • बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 https://youtu.be/HtXAn631gEs 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 https://youtu.be/LOH4KmFcHoo 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 https://youtu.be/clkYJqItMJ0 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 https://youtu.be/HoRaUUATmG4 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 https://youtu.be/AID_fkI74Uk 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 https://youtu.be/HOLQq4PfLLE
  • @R-ug4uq
    मी मराठा आहे...आज भीमगीताशिवाय दुसर कोणतीच सुंदर संगीत आणि क्रंतिगीत नाहीत जय भीम जय शिवराय
  • @bantidarpe9860
    मी जातीने मराठा आहे पण भीम गीते सारखं ऐकतो काही काही गाण्यातून घेण्यासारखे खूप बोल आहेत जे माणसाला या जगात जगताना काहीतरी शिकवतात
  • खूप खूप सुंदर गीत वादळ वारा मी बौद्ध नसून हि भीम गीत ऐकत असतो करण मला बाबासाहेबांचा अभिमान वाटतो, जय भीम
  • छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुन्हा होणे शक्य नाही तसेच वामनदादा कर्डक सारखा महाकवी पुन्हा कधीच होणे नाही जय शिवराय जय भीम जय लहूजी
  • @struggleboy0518
    मी जवा लहान होतो तेव्हा माझे आजोमा हे गीत ऐकायचे ते आता आपल्यात नाही पण कधी पण हे गीत लागला तर माझा आजोबा ची मला आठवण येते Miss you आजोबा 😘😔 jay bhim 💙
  • अनिरुद्ध जी म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारा झरा आहे. अशी ही शब्द रचना आणि कणखर आवाज, क्या बात है awosme 🙏
  • वामन दादा च्या या गाण्याला तुम्ही पुनर्जन्म दिला आहे...,
  • हे गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. वनकर जी तुम्ही अख्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गाणी गायन करत असता. मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
  • अनिरुद्ध सरांनी वामन दादांच्या शब्दांना योग्य न्याय दिला आहे, खुपच अप्रतिम गायले
  • Mi sadhya gharapasun aani samajapasun nokarichya karnamule khup door rahto, pan ashya prakarchi gani aikli na ghari partalyasarkh vatat.......thank you for singing 🙏🙏🙏🙏
  • @pagarenitin8903
    बनकर सर जी तुमचा आवाज भिम गीतातून ऐकल्यास नवं चैतन्य निर्माण होते. माणूस टेन्शन मुक्त होऊन आनंदाने नाचत
  • @Suhazzz
    गीतातले शब्द आणि गायकांचा आवाज दोन्ही खूपच प्रेरणादायी आणि एक नंबर.
  • अनिरुध्द वनकर साहेब खुपच छान भीमगीत गायिले आपण मला अतिशय आवडले आणि आपला आवाज तर एकदम भारदस्त व कडक आहे साहेब आपणांस मानाचा जय भीम
  • @jig4r-775
    वामनदादांना आणि या पहाडी आवाजाला ही मानाचा जयभिम 🙏
  • जयभीम काय गाणे आहे ...वामनदादा कर्डक यांचे शब्द अभेद मारा होता.....आणि बाप आमचा खरच एकच Dr बाबासाहेब आंबेडकर हे खरच आमच्या साठी अशे वादळ होते की आमची नाव त्यांनी सुखरूप किनारा वर आणली....जय भीम बनकर साहेब...आपला आवाज भरदार ....
  • खुपचं सुंदर क्रांतिकारी गीत😊❤ पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते...🤗💙 जय भीम...🙏
  • @gaurikamble686
    खूपच सुंदर आहे गीत... आवाज ही सुंदर .... जय भीम....🙏 नमो बुद्ध..🙏
  • वणकर जी तुमच्या कंठात खरच कमालच आहे मन मोहून जाते वामन दादा च अप्रतिम गाणे मानाचा jaibhim
  • जय भिम साहेब, खुप छान आवाज आहे तुमचा. वामन दादांना विनम्र अभिवादन. 👌