गौरव, ओंकार, वनिता आणि प्रसाद | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल

1,978,293
0
Published 2022-10-02
Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1VShXGomrvEyn60Klc2i7Q…

About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.

www.facebook.com/sonymarathi/

www.instagram.com/sonymarathi/

twitter.com/sonymarathitv

#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi

All Comments (21)
  • गौरया तुझ्या नावावर स्कीट वाजवतातरे हे सगळे तुला तोड नाही भावा😎🙏
  • @shivrudra-96
    गौरव भावा.... आज तुझ्या दुःखावरती हे सगळे हास्य skit बनवत असतील... पण उद्या महाराष्ट्र तुला डोक्यावर घेवून नाचणार आहे... आणि ह्यांना .......
  • गौरव तुझ्यात साऊथचा ब्रम्हानंद दिसतोय तु एक दिवस खुप मोठा स्टार होणार
  • असाच नाय गौऱ्या आपला सर्वात आवडता अभिनेता MHJ मधला 🔥🥳❤️
  • ट्रॅक्टर चालू झाल्यावर कसा आवाज येतो तशी हसते ती प्राजक्ता... 😀🙄😉
  • गौरव मोरे तू शंभर नंबरी खूप छान
  • @rs.editor.5871
    मस्त झकास कॉमेडी के king हास्य जत्रा ❤
  • स्कीट जेवढं चांगलं होतं, त्या पेक्षा ही तू केलेल्या शायर्या सुंदर होत्या 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 रोने से कहा कब कोई काम हुए हैं.. रोने से सिर्फ आँसू ही बदनाम हुए हैं.. छान छान लिहीत रहा, आणि हसत रहा, 🙂🌹
  • ओंकार आणि गौरव तुम्ही दिसले की व्हिडिओ प्ले करावाच लागतो.
  • प्राजक्ता खूप सुंदर हसते,,, बकरी सारखी😂😂😂
  • Gorgeous look and next level smile of Sai mam on gaurav's Jujbee word.
  • @aav8422
    Onkar bhojane outstanding 🔥❤️
  • @aj-yf2lu
    आठवणींचा ओलावा.....🤣🤣🤣🤣
  • गौवऱ्याला कितीही खाली पाडायला बघितलं तरी गावऱ्या ऑटोमॅटीक वरच येतो, आहेत सगळेच् वरचढ पण गावऱ्या पण काही कमी नाही. ही स्किट गवऱ्याने संपूर्ण खाऊन टाकली.
  • प्राजक्ता बाई हसता की गाडी स्टार्ट करता कळतच नाही
  • @anilphule1951
    कुछ राज कैद रहने दिजीये यादों मै. वरना हर एक किस्सा, शायर भी नही सुनाता