हास्यजत्रा फेम विनोदाचा बादशाहा गौरव मोरे यांच्याशी संवाद ( अविष्कार सोहळा पोलादपूर) मुलाखत

144,266
0
Published 2022-08-09
#mymarathischool
#sunilpawarshow

हास्यजत्रा फेम विनोदाचा बादशाहा गौरव मोरे यांच्याशी संवाद ( अविष्कार सोहळा पोलादपूर) मुलाखत
सन 2020 मध्ये अविष्कार सोहळा पोलादपूर येथे हास्यजत्रा फेम विनोदाचा बादशाहा गौरव मोरे यांच्याशी संवाद साधायचा क्षण मिळाला हे माझे भाग्य.

All Comments (21)
  • खूप छान मुलाखत घेतली सुनील पवार सर
  • खूप चांगल कलाकार बोलावलं तुम्ही Gaurav more deserve it.
  • गौरव मोरे हा माझा आवडता कलाकार आहे. धन्यवाद. सर आपण गौरवचा अपमान नाही केला. त्या बद्दल धन्यवाद. कारण काय आहे ना की त्याचा अपमान झाला की ते स्किठ आम्हाला हसून हसून सोडत.
  • भारी आहे हा पवई फिल्टर पड्याचा बच्चन
  • खूप danger भाई आहे गौरव मोरे दादा...underworld डॉन आहे मराठी फिल्म इंडस्ट्री चा..
  • Gaurav more you are the really pain reliever of modern days.
  • खूप सुंदर.... आविष्कार सोहळा..एक अप्रतिम कलाविष्कार
  • पवई फिल्टर पड्या चा अंडर वर्ल्ड डॉन आहे गौरव मोरे