Buddha Vandana | बुद्ध,धम्म,संघ वंदना | Buddha Puja | Buddha Vandana Full | RK Bodhigyan

1,390,630
0
Published 2021-03-04
Buddha Vandana | बुद्ध, धम्म, संघ वंदना | Buddha Puja | Buddha Vandana Full | RK Bodhigyan

नमो बुद्धाय,
स्वागत आहे आपले RK Bodhigyan या आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये.
कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ ला share करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा..
धन्यवाद...

About This Video :
संबंध भारत वर्षामध्ये, सर्व समाजामध्ये प्रज्ञा, शील, करुणा तसेच समता, बंधुता, न्याय मानवी जीवनामध्ये नांदावी, त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून विश्व बंधुत्वाचे , प्रेमाचे वारे बौद्ध विचारांच्या माध्यमातून व्हावे याकरिता संबंध बौद्ध बांधवांना भगवान बुद्धांच्या वंदनाचा अर्थासहित सार लक्षात यावा, तसेच मानव-प्राणी मात्रांचे मंगल होवो, याचसाठी या ध्वनीफितीची निर्मिती भंते चंद्रबोधी थेरो यांच्या सुमधुर वाणीतून बुद्धलेणी औरंगाबाद यांच्या प्रयत्नातून धम्म प्रचारार्थ सादर होत आहे. या ध्वनिफितीच्या माध्यमातून श्रवण करणार्‍यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा निर्माण होवो ही इच्छा....। 🙏
या ध्वनिफितीच्या निर्मितीमध्ये फोटोग्राफर महेंद्र डेंगळे, संजय वाहुळ, मनिष गायकवाड, संगीतकार सुनित दांडगे बोरगावकर, स्वाती बोरगावकर
ध्वनिमुद्रण : स्वर - लहर स्टुडिओ औरंगाबाद इ. चे मोलाचे योगदान आहे...
धन्यवाद जयभिम 🙏


Buddha Vandana
buddha vandana
Morning Buddha Vandana
Buddha Chanting
Morning_Chanting
Pali Chanting
Buddha Puja Path
Pali Puja Path
buddha vandana pali
Buddha Puja
Buddha pooja
Sankalp
Buddha Vandana
Dhamma Vandana
Sangha Vandana
Buddha Vandana Full
Buddha Vandana Pali
Pali Vandana
trisharan
panchsheel
panchshil
त्रिशरण
पंचशील
बुद्ध वंदना
धम्म वंदना
संघ वंदना
संपूर्ण बुद्ध वंदना

All Comments (21)
  • 🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏 namobuddhya 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺
  • @RaviDash-rf4vh
    Buddham sharanam gachhami dhamam sharanam gachhami sangam sharanam gachhami jay bheem jay bheem jay namo buddhay❤
  • @RaviDash-rf4vh
    Buddham Sharanam gachhami dhamam Sharanam gachhami dhamam Sharanam gachhami ❤
  • @user-kp2wj7dt1i
    Sadhu sadhu sadhu bhanteji namo bhuday Jay bhim good morning Jay bharatiya ❤❤❤
  • @user-tz9fn3tc7b
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏 साधू साधू साधू श्रावण संघाच्या भंतीजी यांना वंधन करतो भांतिजी बहुत समयी वाणीतून बुद्ध धर्माच्या सर्व सामान्य समजले अश्या प्रकारे बुद्ध प्रथना बोलून अर्थ ही सांगत आहेत बहुत सुंदर अप्रतिम सुपर अभिमान है बुद्ध सत्य वचन धर्म है इस मूवी को बहुत बहुत हार्दिक अभिनंदन ❤🌹👏
  • नमो बुध्दाय..! घर घर में यह वंदना पहुचे.. सभी संवेदनशील प्राणी हर समय अनापानसती ध्यान करे, स्वयं की चेतना को जाग्रत करे.. स्वयं प्रकाशित बने.. Light worker बने..! घर घर में ज्ञान का प्रकाश बढे..! और सभी बोधीसत्व की राह पर चले और बोधीसत्व बने..!! जीवन का सिध्द-अर्थ यही हैंं.. सिध्दार्थ बने..!! इस धरतीपर भगवान बुध्द के सीवा वंदनीय कुछ भी नहीं है..! ईतिपी सो भगवा आरहं सम्मा संबुध्दो..! साधू...! साधू...!! साधू...!!! जय भीम..!!! 55:47
  • Budham sarnam gachhami Dhamam sarnam gachhami Sangham sarnam gachhami Budham Namami Dhamam Namami Sangham Namami SADHU SADHU SADHU 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  • @vijyakolhe
    Namo...buddhay...jay...bhim..🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
  • @sanjukamde3145
    साधु,,साधु,,साधु,,,नमोबुधाया,जथभीम 2
  • सारे विश्वका नमोबुद्धाय नमोबुद्धाय नमोबुद्धाय क्रांतिकारी जयभिम जयसंविधान नमोबुद्धाय जय इंडिया