अकोला लोकसभेतील बाळापूर तालुक्याला कोण हवा आहे खासदार? ShrutikaGawnade #election #akola #vidarbha

Published 2024-04-16

All Comments (21)
  • @user-pg5dn7wi7x
    अकोला लोकसभा 2024 फिक्स खासदार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺💙🚩❤️🙏🔥👑💪
  • @Party_Line
    अकोल्याला जर राज्यात चांगले स्थान मिळवायचे असेल तर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनाच खासदार बनवावे लागेल ✅ #Vote_For_VBA 🙏
  • आता फक्त वंचित बहुजन आघाडी च येणार बाळासाहेब आंबेडकर शंभर टक्के खासदार होणार
  • @user-pg5dn7wi7x
    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺💙🚩❤️🙏🔥👑💪
  • मुस्लिम भाईयोको 100 बार सलाम करते है ... बाळापूर के मुस्लिम भाईयोके बाळासाहेब आंबेडकर के बारे मे जो अभी सोच है...100% बाळासाहेब आंबेडकर अकोला से चुनकर आयेंगे..❤
  • @user-xz8kx1ye8b
    अकोला येथे मुस्लीम उमेदवार उभा केला नाही त्यामुळें मताचे विभाजन होऊन बाळासाहेब आंबेडकर हे विजयी होतील
  • @Udayraj96k
    आम्ही पण ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडी सोबतच आहोत जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय भीम
  • बाळासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माला पकडुन चालणारे नेतृत्व आहेत म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना खासदार करू कारण गोर गरिबांचे तेच वाली आहेत 💙💚🧡
  • @user-dg1bv6mi2p
    मॅडम तुमी लय मस्त बोलता बाॅ.. 😅 हा झाला मजाक चा विषय पन शेवटी वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.. 🚩🚩
  • शंभर टक्के बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार
  • श्रुतिका ताई या सर्वे मधून वंचित बहुजन आघाडी ची हवा दिसत आहे
  • @proboyz9760
    बाळासाहेब आंबेडकर हे वंचित समाजासाठी लढणारा नेता आहे म्हणून संसदेत मुस्लिम आदिवासी ओबीसी दलित समाजाचे प्रश्न मांडणारा एकही राजकीय पक्ष नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून दिले पाहिजे.
  • @GunvantPagare
    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर,
  • अकोल्या चे मुस्लिम जागृत आहेत, good work all
  • Khup chan चांगलं 100 खासदार म्हणजे एक आंबेडकर मला खूप आवडले भावाला लाक सलामी ❤❤❤❤❤❤❤
  • @amitss6713
    आपलं मत आपल्या माणसाला बाळासाहेबांना ✌ फक्त वंचित बहुजन आघाडी ✌✌✌
  • ग्राउंड लेवल वर फक्त प्रकाश अम्बेडकर साहेबांची ताकत आहे आनी जनतेच मत ही फक्त प्रकाश अम्बेडकर साहेबाना च आहे....बाकी मीडिया वाले नुस्त बात्म्या तोडूं मोडुन दखवत आहे हया वेलेस फक्त बालासाहेब अम्बेडकर विजय 100%
  • @ravigorde4364
    प्रकाश आंबेडकर हे 100खासदार एवढी ताकद एकट्या प्रकाश आंबेडकर साहेबांन मध्ये आहे