Mumbai South LokSabha : गिरगाव भागातल्या मराठी माणसाच्या मनातला खासदार कोण? #Girgaon | Lagav Batti

407,423
0
Published 2024-05-19
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑

#girgaon #lagavbatti #लगावबत्ती

मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असलेला दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या गिरगाव मध्ये आम्ही पोहचलो. गिरगावची मुख्य ओळख म्हणजे तिथल्या चाळी आणि त्या चाळीत लहानशा खोल्यांतून मांडलेले गिरगावकरांचे संसार. मराठी बहुल हा भाग आहे. या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न तसेच अरुंद रस्ते आणि गल्ल्या यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या मतदारसंघात सुरू असलेल्या मेट्रो, मोनो आणि कोस्टल रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत येथील मराठी मतदार निर्णायक मतदार ठरणार आहे. या व्हिडीओ मधून पाहूयात गिरगावकर यांचं काय म्हणणं आहे ?

---------------------

Youtube :    / @lagavbatti_  
Facebook : www.facebook.com/Lagavbattii
Instagram : www.instagram.com/lagavbatti/
Twitter: twitter.com/LagavBatti

---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatt

All Comments (21)
  • मुंबई मध्ये यावेळेस मराठी माणूस एकजुटीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाली लाच मतदान करणार. हे मात्र नक्की.अशी एक अपेक्षा मुंबई बाहेरील मराठी माणूस करत आहे.
  • मी मुंबईकर माझे मत फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.... 🚩 मशाल फक्त आणि मी माज्या मराठी बांधवाना पण विनंती करतो कि त्यानी पण आपले बहुमूल्य वोट आपल्या स्वतःच्या पक्ष म्हणजे आपली खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे.. 👏🙏
  • @yogeshparit6762
    खरंच गिरगावातील जनतेचे आभार मानलं पाहिजे एवढी एकजूट करून उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे आहेत खरंच निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना खरंच मानाचा मुजरा
  • एकच वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धव साहेब
  • मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्र शिवसेनेचा, शिवसेना फक्त हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. मराठी माणसांचा नाद करायचा नाय. तो फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. चार जून नंतर कळेलच उध्दव बाळासाहेब ठाकरे काय चीज आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
  • @Sam17178
    रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणकर सदैव उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी
  • @pramodsawant57
    माझ्या मते तरी सर्व गिरगांव करणा एकच विनंती मा श्री अरविंद सावंत साहेब यांना चांगल्या मताने विजय करा, मी पण लहान पणा पासुन गिरगांव मध्ये राहात होतो, सावंत हे नाव महाराष्ट्रा मध्ये काफी‌ आहे, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद 💐 फक्त मा श्री उद्धव ठाकरे ,
  • @sunilrane5735
    सर्व ६ ही जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकणार महाराष्ट्राने आणि त्यात मुंबईने जागे होणे फारच गरजेचेच आहे मतदान जरूर करा जय महाराष्ट्र
  • मुंबई मधील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहेत ✌️✌️
  • हे काका आणि काकी च मला अभिनंदन आहे योग्यच बोलला तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी नोकरी मिळत होती परंतु या मोदीच्या काळात 10 वर्षात नोकरी तर बिलकुल नाही प्रायव्हेट नोकरी करावी लागते तेही अर्ध्या पगारामध्ये म्हणून काकी काका आणि काकी यांना माझे एकच कळकळीची विनंती आहे मशाल, मशाल,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌✌✌🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
  • @rameshpatil1928
    सर्वांचे विचार ऐकून फार समाधान वाटले एकच जाणता राजा उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯🙏🌷🌹🌹🌺🚩💐
  • @user-xf9dh4nh4w
    विजयाची ही माळ कुणाला, ठाई ठाई घोष एक शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, उद्धव बाळासाहेब ठाकरे🎉🎉
  • मतदारांनो दाटे रहो महाविकास आघाडी के साथ रहो. भाजपा ला पळवून लावा जय भीम जय शिवराय
  • मुंबई तील 6 पैकीकमीत कमी 5 सीट उद्धवसाहेबांच्या निवडून येणार म्हणजे येणारच.. कदाचित सहाही सीट निवडून येतील महाराष्ट्राचा एकच वाघ... उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे...
  • मराठी माणसा जागा हो.आपले सर्व मतभेद विसरून एकजूट दाखवा.भाजप समर्थक मराठी लोकांनी मोदी यांचा डाव वेळीच ओळखा.
  • उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
  • आता मराठी माणुस एक झाला पाहिजे आता गुजराती खासदार आमदार महाराष्ट्रात मुंबईत हाराला पाहिजे मराठी माणूस एक झाले पाहिजे
  • @vasantkale4835
    15सभा, पंतप्रधान महाराष्ट्रात घेतो आसा पहीला पंतप्रधान दीसला मोदी हाटाव हा नारा भारतात आहे
  • महाराष्ट्रात एकच आवाज फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच